Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Urban news

^ "इएसपीएन्स वर्ल्ड फेम १००" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

टैग: कुमार संगकारा जैक कैलिस राहुल द्रविड़ रिकी पोंटिंग विराट कोहली सचिन तेंदुलकर

दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.

एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).[३५२]

[१८] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.[१९] त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.[२०]

भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

इंग्लंडमधील साऊथपोर्टमध्ये अज्ञाताकडून चाकूहल्ला, अनेक जण जखमी, संशयित ताब्यात

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद here झाला होता.

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

त्याने ११२चा स्ट्राईक रेट आणि २२.३६ च्या सरासीने २४६ धावा केल्या, आणि त्याचा संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला.[२७६] २०१० च्या मोसमात, त्याच्या संघातून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने २७.९० च्या सरासरीने ३०७ धावा केल्या. तसेच त्याच्या स्ट्राईक रेट मध्ये १४४.८१ अशी कमालीची सुधारणा झाली.[२७७]

बिथरलेल्या बैलाने शिंगाने हवेत अशी भिरकावली बाईक, व्हिडिओ पाहून वाढेल हृदयाची धडधड

— गॅरी कर्स्टन, भारतीय संघ प्रशिक्षक, २००८-२०११.[१८६]

[२२५][२२६] जेफ्री बॉयकॉट म्हणतात, "जिमी अँडरसनने त्याला नाश्त्याला खाल्ले. जेव्हा कोहली फलंदाजीला उतरत असे, त्याने फक्त ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, गोलंदाजी केली, आणि कोहली दरवेळी फसला. तो त्याच्या पॅडपासून खूप लांब बॅटने खेळत होता. त्याने त्याच्या तंत्राच्या चित्रफित पाहाव्यात आणि मूळ तंत्र सुधारण्यावर भर द्यावा".[२२७] यानंतर झालेली एकदिवसीय मालिका भारताने ३-१ अशी जिंकली परंतु कोहलीला त्याचा सूर मात्र सापडला नाही, त्याने चार डावांत १८ च्या सरासरीने धावा केल्या.[२२८] दौऱ्यातल्या शेवटच्या आणि एकमेव टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६६ धावा केल्या. भारताने सामना तीन धावांनी गमावला,[२२९] परंतु आंतरराष्ट्रीय टी२० आयसीसी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला.[७]

सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३८]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *